गुजरातमध्ये काँग्रेस आवे छे ?

Update: 2017-11-11 08:13 GMT

गुजरात निवडणुकांसाठी भाजप-काँग्रेसमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळत आहे. या निवडणुकीवर अवघ्या देशाचे लक्ष असून पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी ही अस्मितेची लढाई आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या जोरदार प्रचार सभा पाहायला मिळतायत. गुजरातमध्ये काँग्रेस कशाप्रकारे प्रचार करत आहे, तसेच गुजरातमध्ये काय समस्या आहेत? यावर काँग्रेस पक्षाने कोण कोणती आश्वासनं दिली आहेत, तसेच गुजरातमधल्या राजकीय वातावरणावर प्रकाश टाकतायत नुकताच गुजरातचा दौरा करून परतलेले काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे...

Full View

Similar News