आम्हाला कुणी वाली हाय का न्हाई रं? सुकेळी धनगरवाडा ग्रामस्थांची आर्त हाक
धनगर आदिवासी ढोर नाय, माणूस हाय, माणुसकीची भीक नको हक्क हवा म्हणत येथील बांधव वर्षानुवर्षे आक्रोश करतायेत पण इथल्या मुर्दाड प्रशासनाला यांची कीव येत नाही, हंडाभर पाण्यासाठी महिलांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाचा प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;
0