प्रेम म्हणजे प्रेम असतं! पण नेमकं काय असतं ?

Update: 2019-02-13 20:43 GMT

आज व्हॅलेंटाईन डे आजचा दिवस तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत घालवला असेल पण खरचं तुम्हाला माहिती आहे का ? की, प्रेम म्हणजे नेमकं काय ? नाही ना... हेच जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधी प्रियदर्शनी हिंगे यांनीराईट टू लव्ह’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. Full View

Similar News