कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Update: 2018-07-24 11:13 GMT

औरंगाबादमधील मराठा समाज आंदोलन चिघळले आहे. आंदोलकर्त्यांनी ठिकठिकाणी हिंसक निदर्शने करत गाड्यांची तोडफोड केली. याठिकाणी जमावाला आटोक्यात आणत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने पोलीस कर्मचारी शाम लक्ष्मण पाटगावकर यांचा मृत्यू झाला आहे.

Similar News