#MumbaiBridgeCollapse : सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पूल कोसळला, ५ जणांचा मृत्यू , जखमी,

Update: 2019-03-14 14:35 GMT

सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पूल कोसळला ऐन गर्दीच्या वेळी पूल कोसळल्यानं, चाकरमान्यांना त्रास

सीएसएमटी जवळच्या पूलाची दुरूस्ती कऱण्याची तत्कालीन शिवसेना नगरसेवक गणेश सानप यांनी पत्राद्वारे रेल्वेकडे केली होती. मात्र, त्याकडे रेल्वेनं दुर्लक्ष केल्याचा सानप यांचा आरोप

जखमींना सेंट जॉर्ज, कामा आणि जीटी हॉस्पीटलमध्ये हलवलं

मुंबई पूल दुर्घटनेत ८ जण दगावल्याची भीती

३६ जखमी, ०५ मृत्यू

१) अपूर्वा प्रभू (वय ३५)

२) रंजना तांबे (वय ४०)

३) झायेद सिराज खान (वय ३२)

४) भक्ती शिंदे (वय ४०)

५) तपेंद्र सिंग (वय ३५)

 

Full ViewFull View

Full View

 

Similar News