होय, हे खरं आहे. कारण तिला अन्नाची जाणीव आहे. म्हणून तर हॉटेलमध्ये जेवताना कोणी उष्टं टाकलं तर कारण परिस्थितीशी दोन हात करत तिनं स्वत:च्या हिंमतीन हॉटेल उभं केलं. पण ती इथेच थांबली नाही, मिळालेल्या उत्पन्नातले पाच टक्के तिने अवघ्या जगाच्या पोशिंदा शेतकऱ्यांसाठी द्यायचे ठरवले आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करून त्यांना जमेल तेवढी मदतही केली... असं भन्नाट हॉटेल चालवणाऱ्या मॅक्सवुमन सीमा पवार ची कहाणी जाणून घेऊयात!