Lockdownyatra : कर्जामुळे रोजीरोटीचे साधनच विकावे लागले, बँड कलाकाराची व्यथा

Update: 2022-01-20 12:35 GMT

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा निर्बंध लागू केले गेले. लॉकडाऊन नको असेल तर कोरोनाचे नियम पाळा अन्यता लॉकडाऊन लावले जाईल असा इशारा सरकारतर्फे दिला जातो आहे. पण याआधी दोनवेळा झालेले लॉकडाऊन आणि आता लग्न समारंभांवर लावण्यात आलेले निर्बंध यामुळे लग्न सोहळ्यांशी संबंधित व्यवसाय अडचणीत आले आहेत. लग्न समारंभ तसेच इतर उत्सवातील लोकांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. त्यामुळे बँड पथकातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. कर्जबाजारी झाल्यामुळे एका बँड कलाकाराला आपली बँडची गाडीच विकावी लागली आहे, पाहा आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा ग्राऊंड रिपोर्ट


Full View

Tags:    

Similar News