रमाई आवास घरकुल योजनेला निधीअभावी ब्रेक
समाजातील वंचित घटकांना हक्काचा निवार देणारी रमाई आवास घरकुल योजना निधीअभावी ठप्प पडली असून पावसाळ्यात वंचिताचे निवाऱ्याअभावी हाल होत आहे. निधी अभावी रखडलेल्या चार हजार घरकुलांचा प्रतिनिधी अशोक कांबळेंनी केलेला ग्राऊंड रिपोर्ट...;
0