परतीचा पाऊस फायद्याचा की तोट्याचा?

Update: 2019-10-09 11:04 GMT

परतीचा पाऊस हा लांबल्याच्या बातम्या तुम्ही पाहिल्याच असतील. महाराष्ट्रात जून जुलैमध्ये कोरडा दुष्काळ होता. मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण पावसाळ्याचा पाऊस झाला आणि आता महाराष्ट्रातील मराठवाडा भाग वगळता सरासरी ३० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस वाढल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. या संदर्भात आम्ही शेतकऱ्याचे नेते विजय जावंधिया यांच्याशी चर्चा केली पाहा काय म्हणाले जावंधिया

Full View

Similar News