LIVE : सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

Update: 2019-01-09 06:00 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या उद्धाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील मंत्री उपस्थित आहेत.

 

Full View

Similar News