नांदेडच्या लक्ष्मीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर..

Update: 2023-01-17 14:01 GMT

विजेच्या तारेला चिकटलेल्या भावाला वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या नांदेड येथील बहिणीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार घोषीत झाला आहे. पहा आमचे प्रतिनिधी कुलदीप नंदूरकर यांचा रिपोर्ट…


Full View

Tags:    

Similar News