मोदी-शहांना सापडला जबरदस्त जादुगार!

Update: 2018-07-14 14:40 GMT

भाजपला २०१४च्या निवडणुकीच्या विजयाचा फॉर्म्युला देणारा जादुगार भाजपमध्ये परतल्याने भाजपचे मिशन २०१९ चे नियोजन हाच शिलेदार करणार असल्याचे बोलले जात आहे.

होय, निवडणुका कशा जिंकायच्या याची कला असणारा आणि भारतीय मतदारांची मन जाणणारे निवडणूक एक्सपर्ट प्रशांत किशोर भाजपची रणनीती आखणार असल्याचे समजते.

काय आहेत भाजपची रणनीती आणि कोण आहेत प्रशांत किशोर हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ:

Similar News