माहुल गाव बनलंय स्मशान घाट- आंदोलनकर्ते

Update: 2018-12-19 15:20 GMT

माहुलमधील या वसाहतीभोवती १६ रासायनिक कारखाने असल्यामुळे येथील हवा अत्यंत प्रदूषित आहे. त्यामुळे माहुल गावातील स्थानिकांनी अाझाद मैदानवर घर बचाओ घर बनाओ आंदोलन सुरु केल असून फडणवीस सरकारचे दुर्लक्ष आहे. हे सरकार जनतेच्या जीवावर उठलेलं सरकार आहे त्यांना न्यायालयाचा आदेश महत्त्वाचा वाटत नाही अशा प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिल्या आहेत. या माहुल गाव प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल पहुरकर… पाहा हा व्हिडिओ..

https://youtu.be/_N2j9DTlLtc

दरम्यान, माहुलवासीयांची कैफियत जाणून घेतलीेये आमचे प्रतिनिधी राहुल पहुरकर यांनी...

https://youtu.be/ba0kM-HCBi8

या आंदोलनला आम आदमी पक्षानेही पाठिंबा दर्शवला आहे. आपचे प्रवक्ते धनंजय शिंदे यांच्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राहुल पहुरकर

https://youtu.be/cjqWtiSQZwU

 

 

Similar News