गॅसच्या किंमती वाढल्याने ग्रामीण भागातील महिला वळल्या चुलीवरच्या स्वयंपाकाकडे

वाढती घरगुती गॅसची (LPG)किंमत सर्वसामान्य कुटूंबाच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर वर्गातील महिला गॅस ऐवजी पुन्हा चुलीवरच्या स्वयंपाकाकडे वळल्या आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...;

Update: 2022-04-22 08:31 GMT
0
Tags:    

Similar News