सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला म्हणून २४ कुटुंबाना केले बहिष्कृत
लग्नांमध्ये होणारा अवाजवी खर्च कमी करून साध्या पद्धतीने लग्न व्हावी त्यासाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. पण सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झाले म्हणून कंजारभाट समाजातील 24 कुटुंबांवर बहिष्कार घालण्याचा धक्कादायक निर्णय जातपंचायतीने घेतला आहे. या भयानक निर्णयामागचं आर्थिक गणित काय आहे आणि जातपंचायतीचा जाच काय आहे हे समजावून सांगणारा सागर गोतपागर यांचा ग्राउंड रिपोर्ट;
0