#Surgical Strike 2 भारतानं पाकिस्तानवर बॉम्बवर्षाव करताच, हवाई दलावर अभिनंदनाचा वर्षाव...

Update: 2019-02-26 11:25 GMT

https://youtu.be/hBQoOPjBg4w?t=154

पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यातील ४० शहीद जवानांचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावरच हल्ला करून तो तळच उध्वस्त केला आहे. यासाठी जगभरातून भारतीय हवाई दलावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. मुंबईकरांनीही या हल्ल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Similar News