Ground Report : एसटी आणि ग्रामीण भागाचे अर्थकारण

Update: 2022-04-24 10:22 GMT

तब्बल ५ महिन्यांनंतर संपावर गेलेले एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत. यामुळे आता एसटी सेवा पूर्ववत होत आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली एसटी सुरू झाल्याने आता ग्रामीण भागातील नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे काय आहे, हे जाणून घेतले आहे शशिकांत सूर्यवंशी यांनी...

Full View

Similar News