डॉक्टरी पेशाचं फिल्मीकरण

Update: 2019-06-14 11:08 GMT

अनेक बड्या रुग्णालयांत गेल्यावर आपल्या हाती पडते ती आरोग्य तपासण्यांची भली मोठी यादी. या अनेक महागड्या तपासण्या सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या असतात. यावर अधिक विस्तृत बोलण्यासाठी Max Maharashtra च्या स्टूडीओमध्ये आपल्यासोबत आहेत डॉ.अमोल देवळेकर.

Full View

Similar News