जातपंचायतीच्या जाचाचे ३ कुटुंब पुन्हा शिकार, यंत्रणेला जाग कधी येणार?
जातपंचायतीला मूठमाती दिल्याच्या घोषणा होतात, पण प्रत्यक्षात आजही राज्यात अनेक ठिकाणी जातपंचायतींनी गरिबांचा जिणे मुश्किल केले आहे. रायगड जिल्ह्यातील असाच एक प्रकार आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी उघड केला होता. आता पुन्हा त्याच कुटुंबांना गावकीतील पंचांनी त्रास देण्यास सुरूवात केल्याची तक्रार केली आहे. जातपंचायतींच्या जाचाचा पर्दाफाश करणारा रिपोर्ट....;
0