मुंबईत तब्बल ८१६ नर्सिंग होम धोकादायक

Update: 2018-09-08 11:25 GMT

आपण जर आजारी पडलो तर लगेचच एखादा दवाखाना किंवा नर्सिंग होमची वाट धरतो पण याच नर्सिंग होम बद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिरिषकर यांनी माहिती अधिकाराच्या कायद्या अंतर्गत माहिती मागविली असता त्यावेळी अनेक थक्क करणाऱ्या बाबी समोर आल्या.

काय आहेत मुद्दे?

पाहा हा व्हिडिओ...

Full View

Similar News