मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण

Update: 2018-11-29 10:26 GMT

मराठा आरक्षण: संपूर्ण अहवाल ऐका ! मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ! १५(४) आणि १६(४) अंतर्गत आरक्षण देण्याबाबत आयोगाची शिफारस! या शिफारशीसह 85% महाराष्ट्र ठरला मागास. ऐका मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्याकडून संपूर्ण अनुपालन अहवाल.

पहा हा व्हिडियो

https://youtu.be/qxDjis1293c

 

Similar News