होय ते खरं आहे...फडणवीस यांच्या आरोपाला शरद पवारांचे उत्तर

Update: 2022-04-15 11:39 GMT

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी चुकीची माहिती दिली होती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्या आरोपाला शरद पवार यांनी जळगवामध्ये उत्तर दिले.

Full View

Similar News