मोरांना कोणताच पक्ष नसतो, नितीन गडकरी यांचा टोला कुणाला?

Update: 2022-03-26 13:49 GMT

दिल्लीमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांची निवासस्थानं एकमेकांच्या शेजारी आहेत. यामध्ये सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या बंगल्यांच्यामध्ये नितीन गडकरी यांचा बंगला आहे. याच बंगल्यांमध्ये फिरणाऱ्या मोरांचा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगलीमध्ये बोलतांना सांगितला.

Full View

Tags:    

Similar News