विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुंडाळणार?

Update: 2023-07-23 05:47 GMT

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नावर खरंच पहिल्या आठवड्यात चर्चा झाली का? विरोधी पक्ष नेत्याविना अधिवेशन हे पहिल्यांदाच झालेय का? 41 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या नेमक्या कोणाच्या वाट्याला? आपत्ती व्यवस्थापनाला सभागृहाने गांभीर्यपूर्वक घेतले का? पहा MaxKisan चे संपादक विजय गायकवाड यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशन चा घेतलेला आढावा...


Full View


Tags:    

Similar News