'ते' नळातून येणाऱ्या हवेलाच पाणी समजा म्हणतील, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींच्या पार्श्वभुमीवर भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच मुंबईतील सभेत मुख्यमंत्र्यांनी औरंगाबागच्या नामांतरावर केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना टोला लगावला.;

Update: 2022-05-24 03:15 GMT
0
Tags:    

Similar News