का वाढतायेत बिटकॉइन च्या किंमती?

Why are bitcoin prices rising?

Update: 2021-01-03 12:31 GMT

भारतात बिटकॉइन ला मान्यता नाही मात्र जगभरात या नव्या करन्सी ने धुमाकूळ घातलाय. आज एका बिटकॉइन ची किंमत चक्क २७ लाख पार गेली. काय आहे हे नवं आभासी चलन?? अल्पावधीत याची किंमत लाखों रुपयांनी कशी वधारली, किती रिस्क आहे या गुंतवणूकीत सांगतायत टॅक्सबडी आणि फिनबिंगो चे संस्थापक सुजीत बांगर #Bitcoin #crypocurrency #मॅक्समहाराष्ट्र


Full View


Tags:    

Similar News