Cyber Crime बजाज फायनान्सचा नागपुरात सायबर जागरूकता अभियान
Cyber Crime Bajaj Finance's Cyber Awareness Campaign in Nagpur
बजाज फायनान्स लिमिटेडतर्फे “Knockout Digital Fraud” या जनजागृती मोहिमेचे नागपुरात आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध करणे आणि सुरक्षित व्यवहाराची माहिती देणे हा आहे.