अवघ्या ७ वर्षात ६७८ आऊटलेट उभारणारा उद्योजक

The Entrepreneur Who Set Up 678 Outlets In Just 7 Years - Rahul Papal

Update: 2025-04-30 15:00 GMT

वडील कारपेंटर,आईचा फुलाचा व्यवसाय अशी घरातली परिस्थिती असतानाही राहुल पापळ यांनी 'लाडाची कुल्फी' चा व्यवसाय सातासमुद्रापार नेलाय. टी टाईम विथ आयकॉन्सच्या दुसऱ्या भागात आज आपण त्यांची मुलाखत पाहुयात.

Full View

Tags:    

Similar News