Business Success Story : चहा पावडर विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल

Business Success Story: Turnover in crores from the sales of tea powder

Update: 2025-07-31 15:00 GMT

जय महाराष्ट्र टी कंपनीचे फाऊंडर सागर हारपुडे यांनी २००६ मध्ये अवघ्या ६५ हजार रूपयांच्या भांडवलावर चहा पावडर विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज या व्यवसायाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. हारपुडे यांनी अनेक अडचणींना सामोरं जात व्यवसाय कसा यशस्वी केलाय पाहूयात

Full View

Tags:    

Similar News