इथे केळीची 'इकॉनॉमी' तयार झालीय..

पंढरपुरात झाली केळीची निर्यातक्षम हब निर्मिती प्रमोद निर्मळ (pramod nirmal) आणि सहकाऱ्यांचा केळी निर्यातीचा यशस्वी प्रयत्नाचा संघर्ष पहा केळी निर्यातदार प्रमोद निर्मळ यांच्याकडून

Update: 2023-05-28 11:51 GMT

ऊस (sugar cane)आणि द्राक्षाच्या (grapes)अपयशानंतर शेतकरी केळीकडे वळला आहे.सोलापूर- पंढरपूर परिसरात निर्यातक्षम केळीची (export banana)लागवड वाढली आहेएका कृषी पदवीधराने ही संधी हेरली.नोंदणी केली शेतकरी उत्पादक कंपनीची (FPC) सहकारी कृषी मित्रांना(Agricos) सोबत घेतले.कृषी निर्यातीमध्ये धाडसी पाऊल उचलले.यंदा केली 550 कंटेनरची निर्यात कोल्ड स्टोरेज नसताना केलं परफेक्ट नियोजन करत केळी उत्पादकांचा विश्वास जिंकला.स्वतःच्या शेतात 40 एकर केळीची लागवड निर्यातक्षम केळीने केली 'इकॉनॉमी' तयार झाली. पंढरपुरात झाली केळीची निर्यातक्षम हब निर्मिती प्रमोद निर्मळ (pramod nirmal) आणि सहकाऱ्यांचा केळी निर्यातीचा यशस्वी प्रयत्नाचा संघर्ष पहा केळी निर्यातदार प्रमोद निर्मळ यांच्याकडून समजून घेतला आहे विजय गायकवाड यांनी...


Full View

Tags:    

Similar News