राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचे नाव सुचवण्यामागे काँग्रेसची खेळी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केल्यास काँग्रेस पाठिंबा देईल अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. पण राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत आपण नाहीत, असे पवारांनी जाहीर केले आहे. शरद पवारांनी ही भूमिका जाहीर करण्यामागचे कारण काय आहे, काँग्रेसच्या खेळीलाही शरद पवार यांनी उत्तर दिले आहे का, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी...;

Update: 2022-06-14 06:59 GMT
0
Tags:    

Similar News