#Sensex : xxx दम असेल, खोल खिसा असेल तरच....
शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी मोठ्या प्रमाणात कोसळला आणि अनेकांचे लाखो कोटींचे नुकसान झाले. पण शेअर बाजाराचे गणित काय आहे, निर्देशांक खाली वर नेण्याचा खेळ कोण खेळतंय, शेअर बाजाराच्या बेभरवशाच्या या खेळात कुणी उतरावे, याचे विश्लेषण केले आहे संजीव चांदोरकर यांनी....;
0