शरद पवारांनी तरुणाईत काय पाहिले?#SharadPawarSpeaks

सोशल मीडियातून अपप्रचार कसा होतो? महाविकास आघाडी सरकार पाडण्याची भाकीत कोण करत होतं? नव्या पिढीत‌ धर्मवाद कोण पसरवतयं? मी नास्तिक आहे की आस्तिक? सोशल मीडियावरील तरुण काय करतोय? तरुणाईतील धगधगत्या प्रश्नांना आपल्या अनुभवातून उत्तर दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...;

Update: 2022-06-06 09:40 GMT
0
Tags:    

Similar News