STStrike : एसटी संपाचा नेमका निकाल काय लागला?
दिर्घकाळ सुरु असलेल्या एसटी कामगार संपाचा निकाल हायकोर्टानं दिल्यानंतर आझाद मैदानावर जल्लोष करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काही एसटी कामगारांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एसटी संपाच्या निकालावर दिशाभुल करणारे संदेश प्रसारीत होत असताना नेमका एसटी संपाचा निकाल काय आहे? हे स्पष्ट करणारा कायद्याचे विद्यार्थी वैभव चौधरी यांचा लेख...;
0