या ढोंगी बाबांचं करायचं काय ?

Update: 2023-09-17 12:13 GMT

महाराष्ट्रात जादुटोना विरोधी कायदा अस्तित्वात असूनही कधी चुलीवरील बाबा मार्केट मध्ये येतो तर कधी पंखेवाला बाबा. आता कंबल वाला बाबा चर्चेत आला आहे. काय आहे या ढोंगी बाबांचं थोतांड जाणून घेऊयात Max Women च्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांच्याकडून…

Full View

Similar News