मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले नसते तर? : अलका धुपकर

Update: 2022-04-13 08:46 GMT

राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रनिर्मिती योगदानाबद्दल आजही समाजामध्ये जाणीवपूर्वक बुद्धीभेद केला जातो. गतवर्षी 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर 'मूर्ख दिवस' असं ट्रोलिंग करण्यात आलं. एका मध्यमवर्गीय घरातील मुलीला वाचनातून डॉ.आंबेडकर भेटतात त्यानंतर तच्या आयुष्यात काय परिवर्तन होते. महामानवांची भेट झाली नसती तर आयुष्याची वाट खरंच चुकली असती का? याविषयी मनमोकळं केलं आहे पत्रकार अलका धुपकर यांनी MaxMaharashtra सोबत..

(अलका धुपकर सध्या 'टाईम्स इंटरनेट लिमिटेड'च्या असिस्टंट एडिटर आहेत. त्या आधी अलका धुपकर 'आयबीएन लोकमत' या वृत्तवाहिनीत होत्या. त्यांना चामलीदेवी जैन, लाडली आणि रामनाथ गोयंका पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. त्यांना 'एशिया जर्नालिझम फेलोशिप' मिळाली आहे.)


Full View


Tags:    

Similar News