#LIC च्या IPO चं नेमकं काय झालं ? विश्वास उटगी

Update: 2022-05-18 11:54 GMT

सार्वजनिक क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी एलआयसीमधे कोणत्या संकटातून सध्या जात आहे. संप करुन LIC चा IPO काढण्याला विरोध कसा मोडून काढला. समभाग लिस्टिंग होताना का पडलां? सरकारच्या मनात नेमकं काय आहे? LICच्या अधिकारी सरकारी षडयंत्रात कसे सहभागी झाले? LIC कोणत्या भविष्याकडे वाटचाल करत आहेत, यावर सखोल विश्लेषन केलं आहे, बॅंकीग तज्ञ विश्वास उटगी यांनी...

Full View
Tags:    

Similar News