राजकारणातील हिंदु-मुस्लिम वादाचं रहस्य

Update: 2023-06-10 16:30 GMT

देशात गेल्या दोन दशका पासून हिंदु-मुस्लिम (Hindu-Muslim) वाद हा जाणीवपूर्वक मुख्य चर्चेचा विषय बनवला जात आहे. 2014 नंतर त्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढ़ झाली आहे. कुठल्या सामाजिक, राजकीय आणि गुन्हेगारी घटनेकडे हिंदु मुस्लिम दृष्टीने पहाणे, तश्या प्रतिक्रिया देणे आणि सातत्याने एका धर्माला लक्ष करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे वाढण्यामागचे राजकारण काय आहे. यासंदर्भात जेष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांची खास मुलाखत पहा मॅक्स महाराष्ट्रवर 

Full View

Tags:    

Similar News