बाबासाहेबांची राजकीय चळवळ: अजिंक्य चांदणे

Update: 2022-04-13 08:03 GMT

 `जा आपल्या घरी जा, आणि भिंतीवर लिहून ठेवा,` तुम्हा उद्या शासनकर्ती जमात बनायचेय, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले होते? स्वतंत्र मजूर पक्षातून राजकीय वाटचाल सुरु करणाऱ्या आंबडेकरांची शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ते रिपब्लिकन पार्टी अशी राजकीय चळवळ काय होती? बाबासाहेबांची राजकीय चळवळ आणि नंतरची राजकीय चळवळीवर आंबडेकर जयंतीच्या निमित्ताने प्रकाश टाकला आहे, डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी....


Full View

Tags:    

Similar News