Modi vs Manmohan मोदींच परराष्ट्र धोरण आत्तापर्यंतच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणापेक्षा श्रेष्ठ आहे का?

Update: 2020-06-24 14:12 GMT

मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण आत्तापर्यंतच्या सर्व सरकारच्या धोरणापेक्षा श्रेष्ठ आहे का? मागील सरकारचं परराष्ट्र धोरण मजबूत नव्हतं का? मोदींच्या परराष्ट्र धोरणाला गेल्या 6 वर्षात किती यश आलं? अमेरिका, इस्त्राइल आणि युरोपियन देशांशी वाढलेल्या मैत्रीनं काय साध्य झालं? मोदी यांच्या काळात भारताचा दक्षिण आशियांमध्ये रुबाब वाढला का? परराष्ट्र धोरणामुळे देशात किती गुंतवणूक केली?

चीन च्या परराष्ट्र धोरणाबाबत मोदी सरकारचं नक्की धोरण काय आहे? मोदी सरकार ने जागतिक राजकारणाचा विचार करता आपल्या उद्दीष्ठामध्ये बदल केला का? पाहा मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट’चे प्रमुख परिमल माया सुधाकर यांनी केलेलं वस्तुनिष्ठ विश्लेषण

Full View

Similar News