चला धर्म धर्म खेळू...!

Update: 2023-06-15 02:47 GMT

सध्या धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार हे प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत. त्यामुळे मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी चला धर्म धर्म खेळू, असं धुळे येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिनव दरवडे यांनी का म्हटलं आहे? हेच जाणून घेतलं आहे मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी...

Full View


Tags:    

Similar News