जेव्हा आपल्याच भोंग्यांची झुंड अंगावर येते...
झुंड ही झुंड असते. ती मेंदूहीन, दिशाहीन असते, याचा प्रत्यय गोदी मीडियाचे पत्रकार असल्याची टीका ज्यांच्यावर केली जाते, अशा एका पत्रकाराने घेतला आहे, भविष्यात येणाऱ्या संकटाचे संकेत देणारे कायद्याने वागा चळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांचे परखड विश्लेषण...;
0