मनोहर भिडेंचा बुरखा फाडणाऱ्या पूर्वाश्रमीच्या धारकऱ्याची स्फोटक मुलाखत

Update: 2022-01-19 13:52 GMT

भीमा कोरेगाव दंगलीनंतर संभाजी उर्फ मनोहर भिडे हे नाव चांगलेच चर्चेत आलेले होते. संभाजी भिडेंच्या संघटनेचे काम कसे चालते, युवकांमध्ये भिडे धर्म द्वेष कसा पेरतात, त्यांच्या संघटनेला मोठे करण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील कसा हातभार लावला, याविषयी पूर्वाश्रमीचे धारकरी असलेल्या वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी संभाजी भिडे यांच्या कामाचा केलेला पर्दापाश नक्की पहा या मुलाखतीमध्ये


Full View

Tags:    

Similar News