भारतातील मुस्लिमांच्या देशभक्तीचं परिमाण काय?

Update: 2022-05-27 13:46 GMT

सध्या देशात धार्मिक द्वेषाचे वातावरण वाढल्याचा आरोप होतो आहे. या वादात एका विचारसरणीच्या समर्थकांकडून वारंवार मुस्लिम बांधवांच्या देशभक्तीबाबत बोलले आहे. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित करणं हा देशातील मुस्लिम समुदायाचा अपमान आहे, मुस्लिमांना देशभक्तीचं परिमाण मागण्याची गरज आहे, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक राम पुनियानी यांनी...

Full View
Tags:    

Similar News