मुंबईत मराठी टक्का कमी झाला?

Update: 2022-09-13 15:09 GMT

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या जाहीर सभेत मुंबईतील मराठी टक्का कमी का झाला याचा जाब शिवसेनेला विचारला आहे? या गंभीर प्रश्नाबाबत तुम्ही सामना-रोखठोक मध्ये का प्रश्न उपस्थित करत नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी टक्क्याचे पुन्हा राजकारण होणार का? याविषयी चर्चा केली आहे ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी, शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे, भाजप प्रवक्ते गणेश खंडकर यांच्यासोबत कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...

Tags:    

Similar News