कुठे चाललाय आपला देश?

Update: 2022-02-07 11:57 GMT

गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अभिनेता शाहरुख खान याचा एक फोटो व्हायरल होत असून तो अत्यंविधीच्या ठिकाणी थुंकला असा दावा केला जातोय. अंत्यदर्शन घेताना दुआ पठणानंतर शाहरुख खान थुंकला असा प्रचार करणाऱ्यांवर देखील टीका होत आहे. नेमकी काय विधी आहे खरचं शाहरुख थुंकला का? पहा रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण


Full View

Tags:    

Similar News