MaxVlog : बहुजनांसाठीच Sonam Wangchuk यांचा लढा - अॅड. धनराज वंजारी

Sonam Wangchuk कुणासाठी काम करत होते? एखाद्याला देशद्रोही केव्हा म्हणायचं ? ते कसं म्हणायचं ? यावर मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अॅड. धनराज वंजारी यांचं विश्लेषण..

Update: 2025-11-22 14:52 GMT

ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सोनम वांगचूक (Sonam Wangchuck )यांना NSA देशद्रोहाच्या खटल्याअंतर्गत तुरुंगवासात टाकण्यात आलंय. उत्तर-पूर्वेकडील लडाख च्या प्रश्नांसंदर्भात वांगचूक हे कायम आग्रही राहिले आहेत. इथल्या बहुसंख्य बहुजनांसाठी वांगचूक यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभा केला होता... त्यांच्या अटकेनंतर माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी केलेलं हे रोखठोक विश्लेषण आवर्जून ऐकलंच पाहिजे...

Full View

Similar News