महाराष्ट्राचे 'गुणी' रत्ने ! – हेमंत देसाई

Update: 2022-04-09 14:40 GMT

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या बंगल्यावर केलेल्या हल्ल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचे काम गुणरत्न सदावर्ते यांनी केल्याचा आरोप होतो आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या सर्व स्तरातून विरोध होतो आहे. या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेताना व्यक्त केलेली मतं, वक्तव्ये आणि पवारांच्या घरावरील हल्ला या सर्व घडामोडींचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...

Full View
Tags:    

Similar News