जगाला हादरवून सोडणाऱ्या 'त्या' घटनेचा अर्थ काय?

Update: 2022-06-04 11:23 GMT

अमेरिकेतील टेक्सासमध्ये काही दिवसांपूर्वी एका १७ वर्षांच्या मुलाने शाळेत अंदाधुंद गोळीबार करत १९ विद्यार्थ्यांचा बळी घेतला. पण अमेरिकेत अशा घटना गेल्या काही वर्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामागची कारणं काय आहेत, तिथले शस्त्र धोरण काय आहे, कौटुंबिक संवाद हरवल्याचा हा परिणाम आहे का, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांनी...

Full View
Tags:    

Similar News