शिवसैनिकांना पडला आहे मोठा प्रश्न ?

Update: 2022-10-01 12:25 GMT

राज्याच्या राजकारणात अनेक पक्ष आहेत. त्यांच्यात मतभेद असले तरी मनभेद नसतात. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांचा गट असो की एकनाथ शिंदे यांचा गट त्यांच्यापुढे मोठा प्रश्न पडला आहे. पण हा प्रश्न नेमका काय आहे? जाणून पहा मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचे विश्लेषण



Full View

Tags:    

Similar News